Gas cylinder free scheme: तुम्हाला देखील राज्य सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्यायोजनेचा लाभ घ्ययचा असेल तर हा लेख आमचा शेवटपर्यंत वाचा. कारण राज्य सरकारने आता नागरिकांसाठी एक मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेसाठी एक मोठे गिफ्ट जारी केले आहे. नागरिकांना आता वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्याचे पावसाळी मधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी 28 जून रोजी 2024-25 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. तर राज्यातील जनतेसाठी अनेक अशा लोक कल्याणकारी योजना देखील जाहीर केलेले आहेत. त्याच अंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅससिलेंडर दिले जाणार आहेत.
या पत्र लाभार्थ्यांनाच मिळणार मोफत गॅस सिलेंडर
राज्य सरकारांतर्गत देण्यात येणारा लाभ गरीब आणि गरजू लोकांना दिला जाणार आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे उद्दिष्ट गरीब लोकांना मदत करणे होय. या योजनेअंतर्गत पाच सदस्याच्या पात्र कुटुंबात दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलिडर दिले जातील. या योजनेचा राज्यात सुमारे 52.4 ला कुटुंबांना लाभ होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्यांचें केले संपूर्ण विज बिल माफ इथे क्लिक करून यादी पहा
पात्रता
तुम्हाला जर राज्य सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचाअसेल तर काही निकषांची पूर्तत्व करणे आवश्यक असणार आहे. Gas cylinder free Scheme
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असावा लाभार्थ्याकडे वैद्य शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्र महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादित असावे.