Farmers will get money for ration card : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आनंदाची बातमी समोर येत आहे .आता राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे दारिद्र रेषेखाली शेतकऱ्यांना आता सरकारतर्फे पैसे देण्यात येणार आहेत. Farmers will get money for ration card
यांना मिळणार महिन्याला पैसे इथे क्लिक करून पहा तुमचे नाव आहे का
यांना मिळणार महिन्याला पैसे इथे क्लिक करून पहा तुमचे नाव आहे का
आता 14 जिल्ह्यामधील केसरी कार्ड धारकासाठी रेशन खरेदीसाठी दरमहा १७० रुपये देण्याची योजना राबवली आहे त्यात प्रत्येकी लाभार्थी मागे वीस रुपये वाढ करून हे रक्कमदा 170 रुपये करण्यात आलेली आहे.
या जिल्ह्यातील शेतकरी पात्र
राज्यातील आत्मवृत्त शेतकरी असलेल्या वर्धा बुलढाणा अमरावती यवतमाळ वाशिम अकोला छत्रपती संभाजी नगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
2 thoughts on “Farmers will get money for ration card : राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला रेशन कार्ड साठी पैसे”