Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. आता तेलंगणा मधील राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याची शासनाने निर्णय घेतलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री रेवण रेडी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे. Farmers Loan Waiver
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार इथे क्लिक करून पहा तुमचे नाव
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार इथे क्लिक करून पहा तुमचे नाव
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार इथे क्लिक करून पहा तुमचे नाव
राज्य सरकारच्या निर्देशनाची अंमलबजावणी
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार इथे क्लिक करून पहा तुमचे नाव
महाराष्ट्रात होणार कर्जमाफी
महाराष्ट्र मध्ये कधी कर्जमाफी होणार याबाबत प्रसार माध्यमांमधून अनेक बातम्या झळकत आहेत. अशातच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफी बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार इथे क्लिक करून पहा तुमचे नाव
कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी विनंती केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्राशी संपर्क साधून प्रस्ताव पाठवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.