अखेर या बँकेने हजारो शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेने अखेर कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फक्त याच तीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे जाणून घ्या सविस्तर माहिती.Farmers Loan Waiver

एक लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा, 100% प्रूफ सहित पहा यादी

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो कधी अतिवृष्टी गारपीट दुष्काळ अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सतत आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादनही मिळत नाही.

तसेच अनेक उत्पादन झालेल्या शेतमाला बाजारामध्ये अपेक्षित भाव मिळत नसलेल्या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कुंडी होते शेतकरी बांधव यामुळे कर्जबाजारी होतो.

शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्यावर शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात. परंतु याच शेतकऱ्यांना कर्जबाजारी म्हणून मुक्त करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक असे निर्णय घेतले जातात.

इतके दिवस पडणार पावसाचा खंड पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत

एक माहिती आता शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आता दिल्यास मिळणार आहे या बँकेने थकीत कर्ज पिक वसुली करण्यासाठी एक रकमे कर्ज वसुली योजना म्हणजे वन टाइम सेटलमेंट योजना सुरू केली आहे.

ATM मधून पैसे काढणे आता होणार महाग, आता इतके रुपये भरावे लागणार पैसे

सांगली मध्यवर्ती बँकेचे जुना क्रिस्पी थकीत कर्ज रक्कम ही 743 कोटी रुपये इतकी झाली होती जवळपास 30 हजार शेतकरी कर्ज बाकी आहेत.

या शेतकऱ्यांसाठी आता बँकेने वन टाइम सेटल योजना ला राबवली आहे त्यामुळे कर्जमुक्त होण्याची संधी चालू झालेली आहे. त्यामुळे आता अडचणी सापडल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार अशी अशा व्यक्त होऊ लागलेले आहे या योजनेअंतर्गत अधिक शेतकऱ्यांना लाभ घ्यावा अशी आव्हान देखील बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे

Leave a Comment

error: Content is protected !!