गोड तेलाचा भाव अचानक घसरला; नागरिकांसाठी आनंदाची बातमी नवीन दर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible oil prices : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. किचन मध्ये लागणारे बजेट आता कमी होणार आहे कारण खाद्य तेलाच्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. या महागाईच्या काळामध्ये आता घर चालवणे खूपच कठीण झाले आहे. नागरिकांचे महागाईमुळे बजेट सुद्धा बिघडलेले आहे. परंतु आता नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी झालेले आहेत.

खाद्यतेलाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गृहिणीला किचनमध्ये जेवण बनवताना अनेक गोष्टींची सामग्री लागते. परंतु प्रत्येक जेवणामध्ये उपयोगी पडणारे तेल हे खूप महागले आहे. त्याच्यामुळे गृहिणीची टेन्शन वाढले होते. परंतु आता आनंदाची बातमी आलेली आहे. तीन ते चार दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो पाच ते सहा रुपयांनी कमी झाल्या असून सोयाबीन तेलाचे नवीन 109 रुपये किलो पर्यंत म्हणजे तीन वर्षापूर्वीचा दर आलेला आहे. Edible oil prices

खाद्यतेलाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णयया महागाईच्या काळामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच अनेक अशा योजना राबवत असते. केंद्र सरकारने आता आयत्यावरील 15% शुल्क शून्यवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन सूर्यफूल पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेला बियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे. मलेशिया इंडोनेशिया ब्राझील कॅनडा अर्जेंटिना आणि रशिया सोयाबीन व सूर्यफुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झालेले आहेत यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खाद्यतेलाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खाद्य तेलाचे नवीन दर New rates of edible oil

खाद्यतेलआधीचे दर प्रति किलोनवीन दर
सोयाबीन115109
पाम तेल112107
सूर्यफूल124115
जवस125120
शेंगदाणा तेल175170
राईस ब्रान120115
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!