Crop Insurance Claim: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्यातील 2023 मधील खरीप हंगामातील 25% आग्रिम् पिक विमा शेतकऱ्यांना वाटण्यात आला होता. उर्वरित 75 टक्के पिक विम्याचे एकूण 34 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित 75 टक्के पिक विमा लवकरात लवकर जमा केला जाणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची केवायसी करणे आवश्यक आहे.
पिक विम्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पिक विमा कंपनीच्या अंतिम अहवालानुसार तुमच्या जिल्ह्यातील 50% पेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर झाला असून, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
सोयाबीनचे बाजारभाव 1200 रुपयांनी वाढले, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
2 thoughts on “शेतकऱ्यांना मिळणार उर्वरित 75% पिक विमा, यादी जाहीर यादीमध्ये नाव पहा”