Cotton Farming : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे कापूस हे महाराष्ट्रातील नगदी पीक आहे. या पिकाचे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या जिल्ह्यांमध्ये हे पिकांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याला महाराष्ट्रातील या भागांमध्ये पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जाते. Cotton Farming
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाविरोधी मोठा तेढ निर्माण झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च भरून काढताना आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आले आहे.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीप 2023 24 साठी दोन हेक्टर मर्यादित पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा व मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. तसेच गायीच्या दुधासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येईल असेही अर्थमंत्री यांनी सांगितले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथ अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक असे प्रयत्न केले आहेत.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 2023 24 पासून आर्थिक सहाय्य म्हणून एक रुपयांमध्ये पिक विमा गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली आहे. असे देखील अजित पवार म्हणाले यावेळी अजित पवारांनी लाभार्थ्यांची संख्या आणि योजनेवर करण्यात आलेला खर्च सभागृहासमोर मांडला राज्यात 100 नवीन गोदामे तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीसाठी निधी शेळीपालन आणि कान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान बांबू रोपे याबद्दल देखील घोषणा केली आहे.