Cibil Score : मित्रांनो पैशाची गरज कधी ना कधी लागते तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करण्याचे व त्या दिशेने योजना आखली असेल. मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करण्या चा विचार करीत असाल परंतु तुमच्याकडे भांडवल नाही. मी तुम्हाला यासाठी आता कर्ज घ्यायचे आहे. मित्रांनो कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे क्रेडिट स्कोर चांगला असला पाहिजे.Cibil Score
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमी वेळ मध्ये लवकरात लवकर कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर वर वेळोवेळी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या गोष्टीवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोर चांगला बनला पाहिजे.
तुम्हाला क्रेडिट स्कोर चा फायदा कसा होणार :
जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कर्ज घ्यायचे असेल तर बँक पहिल्यांदी तुमचा क्रेडिट स्कोर चेक करते, व त्यानंतर तुम्हाला कर्ज देते. जर तुमचा क्रेडिट स्कोर 300 ते 900 अंकापर्यंत असेल तर बँक तुम्हाला लवकर कर्ज देते. क्रेडिट स्कोर वरून व्यक्तीची आर्थिक स्थिती क्षमता कळते, जर तुमचा क्रेडिट स्कोर 900 असेल तर तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही,व व्याजदरी कमी लागतो.
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
क्रेडिट स्कोर कसा वाढवावा ( how to increase credit score ) :
मित्रांनो क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुम्ही घेतलेले लोणचे हप्ते वेळोवेळी भरावे लागणार आहे. व इतर बिलचे पैसे हे वेळेत भरावे, क्रेडिट कार्ड चे पैसे वेळेचे आत भरावे. जर तुम्ही तर कोणती कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाचे हप्ते न चुकता भरावे. नाहीतर तुमचा क्रेडिट स्कोर हा कमी होईल. जर तुम्ही हप्ते वेळोवेळी भरले तर तुमचा क्रेडिट स्कोर हा वाढणार आहे.
या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये खात्यात जमा होणार, यादीत तुमचे नाव पहा
अनेक जण वैयक्तिक कर्ज घेतात हे कर्ज असुरक्षित श्रेणीमध्ये आहे. जर तुम्ही वारंवार कर्ज घेत असाल तर याचा परिणाम तुमच्याकडे डिस्कवर होऊ शकतो. यावेळी जर तुम्ही गृह कर्ज ,वाहन कर्ज ,यासारखी कर्ज घेतली तर तुमचा सिव्हिल स्कोर हा चांगला होऊ शकतो . कारण वाहन कर्ज व गृह कर्ज हे सुरक्षित श्रेणीमध्ये येतात.
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.