Cibil Score :- तुमचा क्रेडिट स्कोर कसा आहे हे पाहून तुमच्या आर्थिक स्थितीचा अगदी अचूक अंदाज लावला जाऊ शकतो. जर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर. तुमच्या क्रेडिट स्कोर तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे ठरवतो. त्यामुळे तुमच्यासाठी क्रेडिट स्कोर उत्तम राखणे आवश्यक आहे.
मोबाईल मधून सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे आपण स्वस्त कर्ज कसे मिळू शकतो? तसेच तुमच्या क्रेडिट स्कोर बिघडल्यास तुम्ही कशा पद्धतीने सुधारू शकता.Cibil Score
क्रेडिट स्कोर का महत्वाचा आहे ??
- कर्जाच्या परतफेडीचा इतिहास CIBIL स्कोर वरून ओळखला जातो.
- बॅंका कर्ज अर्जदाराचा सिबील स्कोर पाहतात.
- अर्जदाराची कर्जाची वागणूक तपासली जाते.
- क्रेडिट स्कोर 300 ते 900 पर्यंत आहे.
- जर तुमचा स्कोर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँकेत ते चांगले मानतात. CIBIL स्कोर कमी असल्यास काय करावे ?? सिबिल स्कोर कमी असल्यास तर नवीन कर्ज घेण्यास अडचण येईल.
- जर तुम्ही वैयक्तिक किंवा व्यवसायिक कर्जासाठी अर्ज केला असेल तर .
- बँक कडून कर्ज मिळणे कठीण होईल. कर्ज मंजुरी/ नकार क्रेडिट स्कोर अवलंबून असते. स्कोर कमी असल्यास कर्ज नाकारण्याची शक्यता जास्त असते.
- कमी स्कोअर मुळे कर्जाच्या रकमेवरही परिणाम होतो. क्रेडिट स्कोर असा सुधारायचा;
गरजेपेक्षा जास्त आणि मोठे कर्ज घेऊ नका, वेळेवर हप्ते भरा, क्रेडिट कार्डचे बिल भरा, क्रेडिट युटीलायझेशन रेशो कमी ठेवा, क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे टाळा, जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका, जुन्या क्रेडिट कार्डचा पेमेंट इतिहास उपयोगी की येईल, क्रेडिट स्कोर वेळोवेळी तपासा. या सर्व गोष्टीमुळे तुमच्या क्रेडिट स्कोर सुधरेल.