Car Accident Lawyer | अनेक वेळेस आपण मित्रांना किंवा नातेवाईकांना गाडी देत असतो परंतु कधीतरी त्यांच्याकडून कुठे अचानक एक्सीडेंट होतो तर याबाबत अपघात झाला तर शिक्षा काय आणि तरतूद काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. Car Accident Lawyer
26 जिल्ह्यातील नुकसान भरपाई जाहीर! नवीन जीआर पहा
अनेक वेळेस आपण आपण आपली कार किंवा बाईक आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करत असतो जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तुम्ही तुमची गाडी किंवा बाईक शेअर करत असाल तर ही बातमी जरूर वाचा.Car accident
जर अशा जर अशा वेळेस अपघात झाल्यास किंवा जखमी झाल्यास किंवा व्यक्तिमत्व पावल्यास याबाबत काही वर्षांपूर्वी परिवहन मंत्रालयाने रस्ते अपघातांच्या काही प्रकरणांमध्ये कायदेशीर तरतुदीमध्ये सुधारणा करून काही नियम लागू केलेले आहेत. यामध्ये दिलेल्या नियमानुसार कार ट्रक व बस इतर कोणत्याही वाहनांचा अपघात झाल्यास अपघातासाठी वाहन मालक किंवा विमा कंपनी जबाबदार राहत नाही.
जर अशा परिस्थितीमध्ये अपघात झाल्यास थेट चालकावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. परिवहन मंत्रालयाने मोटर व वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर वाहन मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे किंवा डाव्याच्या बाबतीमध्ये विमा कंपनी कोणतीही मदत देऊ शकणार नाही.
अशा परिस्थितीमध्ये जर वाहन मालकाला झालेल्या अपघाताची माहिती नसल्यास, कारमालक कोणतीही जबाबदारी घेत नाही पोलीस त्याला फक्त नोटीस पाठवू शकतात व चौकशीसाठी बोलू शकतात.
नवीन स्थापित करण्यात आलेल्या मोटर वाहन कायदे अंतर्गत अपघात झाल्यास केवळ वाहन चालकच जबाबदारांना आहे अशा परिस्थितीमध्ये चालकाला सहा वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
चालकामुळे आपका झाल्यास वाहन मालक आणि विमा कंपनी यामध्ये घटनेत सहभागी होत नाही असे नव्या नियमांमध्ये पष्ट करण्यात आलेले आहे अपघातचा संपूर्ण फटका या घटनेतील दोषी वाहन चालकाला समोर जावे लागत असते.
इतकी होणार शिक्षा
अशा परिस्थितीमध्ये जर चालक जोशी आढळल्यास त्याला कलम 279 नुसार सहा महिन्यापर्यंत ची करा वस्ती शिक्षा होऊ शकते. तसेच त्याच्यावर एक हजार रुपये पर्यंतचा आर्थिक दंड ही आकारला जाणार आहे किंवा गुन्हेगाराला जुनी शिक्षा भोगावे लागतात यामध्ये जमीन मिळण्याची शक्यता आहे.
वाहनावर विमा लागू होईल का ?
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या परवानगीने दुसरे कोणीही वाहन चालवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये वाहनावर विमा लागू होतो.