Bus Ticket Rate: नमस्कार मित्रांनो, लालपरीचा प्रवास महाग होणार आहे. महाराष्ट्र राज्यात लालपरीने म्हणजे एसटी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सर्वाधिक एसटीचा प्रवास केला जातो. मात्र याच प्रवासा संदर्भात महामंडळाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. Bus Ticket Rate
तिकिटाचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
किती वाढले तिकिटाचे दर?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या काळात बसच्या तिकीट जरा दहा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी बसचा प्रवास आता महाग होणार आहे. लाल परी च्या प्रवासाच तिकिटाच्या दरात दहा टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. Bus Ticket Rate
गेल्या 7 दिवसांत सोनं झालं खूपच स्वस्त, 5 वर्षांचा विक्रम मोडला, जाणून घ्या आजची किंमत
केव्हापासून लागू होणार नवीन दर?
ही तिकीट दरवाढ हंगामी काळासाठी राहणार असून म्हणजेच तिकीट दरवाढ केवळ एप्रिल ते 15 जून पर्यंत भाडेवाढ असणार आहे. या कालावधीनंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्वीसारखे केले जाणार आहेत. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्रधि अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
💁♂️👇🏻
राज्यातील या 80 हजार शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा