Beneficiary Status शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या अनेक योजना आहेत. पण या योजनांपैकी एक सर्वात मोठी योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 16 हप्ता प्राप्त झाले आहेत व आता शेतकऱ्यांना 17 हप्त्याची चिंता लागली आहे. यातच 17 हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनाच 1 वर्षासाठी मोफत रेशन मिळेल, यादीत तुमचे नाव तपासा
या योजनेअंतर्गत जे शेतकरी या योजनेस पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति या प्रकारे तीन हप्ते देण्यात येत आहेत. अशाप्रकारे एकूण रक्कम सहा हजार रुपये इतकी देत आहे लागवडीला एक क्षेत्रधारक बँक खाते आधार सल्लंघन योजनेची केवायसी केलेले शेतकरी पी एम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पुरवठा राज्यातील 90.22 लाख लाभार्थ्यांनी केली आहे व यावेळी योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र शासनाचे निर्देशानुसार दिनांक पाच जून 24 ते 15 जून 24 या कालावधी या योजना अंतर्गत लाभ घेतल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना या कालावधीमध्ये बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थ्यांनी पूर्तता करण्यासाठी गावपातळी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.Beneficiary Status
पुढील दोन दिवस या तीन राशींना होणार मोठा लाभ, मिळणार बक्कळ पैसा
पी एम किसान योजनेचा 17 हप्ता मिळणाऱ्या तारखेला :
पी एम किसान योजनेचा 17 हप्ता लाभार्थ्याचे खात्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 17 हप्ता :-
पी एम किसान योजनेसाठी नोंदणी करणे बँक खाते आधार क्रमांक जोडणे या बाबींची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना 17 हप्ता देण्यात येणार आहे. जे शेतकरी या सर्व बाबींची पूर्तता करतील अशा शेतकऱ्यांना 17 हप्ता वितरित केला जाणार आहे.
1 thought on “शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली ! पी एम किसान योजनेचा 17 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर”