Bank Rules | आज-काल देशभरातील नागरिक लोक डिजिटल व्यवहार खूप प्रमाण करत आहे. त्यामध्ये विविध व्यवहार करण्यासाठी लोकांना बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे. व आजकाल बँकेत अकाउंट असणेही मूलभूत गरज बनलेली आहे. जर तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवत असाल तर तुम्हाला किती पैसे ठेवता येणार आहे. व सेविंग अकाउंट मध्ये किती अकाउंट ठेवता येणार आहे. त्याचप्रमाणे दोन वेळा देखील मिळते का त्यामुळे. आजकाल गरीब असो किंवा श्रीमंत सगळ्यांचे बँकेमध्ये अकाउंट आहे. जर तुम्ही बँक खाते वापरत असाल आणि ऑनलाइन पेमेंट करत असाल तर तुम्हाला किती कॅश हे किती ठेवता येणार आहे. आयकर विभागाचा नियम काय सांगतो आपण जाणून घेणार आहोत. Bank Rules
पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर!
तुम्ही बचत खात्यामध्ये एवढीच रक्कम ठेवू शकता
जर तुमचे बँकेमध्ये बचत खाते असेल तर तुम्ही अनेक वेळेस ही माहिती असणे गरजेचे आहे. की तुम्ही बचत खात्यामध्ये किती रक्कम ठेवू शकता. व जास्तीची रक्कम ठेवल्यास तुम्हाला टॅक्स भरावा लागेल आणि अनेक लोक क्या खाते मधून बरेच व्यवहार करत असतात यामध्ये बहुतांशी लोक त्यांचे पैसे काढणीचे व्यवहार करत असतात परंतु बचत खात्यामध्ये पैसे ठेवतात पण त्या खात्यामध्ये किती पैसे ठेवता येतील असा प्रश्न तुम्हाला येतो का? तर आम्ही तुम्हाला सांगतो की बचत खात्यामध्ये पैसे ठेवता येतील याची मर्यादा नाही परंतु तुम्ही जर बचत खाते मध्ये किती पैसे ठेवता येतात पण तुम्ही एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असणार आहे जर तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये जमा केलेले पैसे आयटीआर च्या कक्षेत असतील तर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे.
पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर!
इतकी रोख रक्कम द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये पैसे ठेवू इच्छित नसाल तर तुम्ही आयकर नियमाच्या रडारखाली खाली येतात. त्यामुळे तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंत जास्त मर्यादा असणार आहे बँकेकडे तुमचे रोख रक्कम झाल्याची माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स ने कोणतेही बँकेला एक आर्थिक वर्षांमध्ये दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रोख ठेवीची तक्रार करणे बंधनकारक असणार आहे जर तुमच्याकडे समजा दहा लाख रुपये रोख रक्कम ठेवी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड बॉण्ड सीएसमधील गुंतवणूक आणि ट्रॅव्हल्स चेक फॉरेक्स कार्ड इत्यादी परदेशी चलनामध्ये खरेदी साठी देखील लागू होतो.