बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध रिक्त जागांची भरती , पगार 45,000 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Maharashtra Bharti :- जर तुम्ही देखील बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. व यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Bank of Maharashtra Bharti

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध रिक्त जागांची भरती पगार 35,000 हजार रुपये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती अंतर्गत ‘डायरेक्ट सेलिंग एजंट, रिटेल लोन करिता , गोल्ड प्रेशर, एज्युकेशन लोन कौन्सिलर, इत्यादीपदांसाठी ही भरती होणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्रता पदानुसार असणार आहे. यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.

शैक्षणिक पात्रता :-

शैक्षणिक पात्रता उमेदवार पदवीधर असला पाहिजे

अर्ज करण्याची पद्धत :

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी 17, सेक्टर 1, वाशी नवी मुंबई

अधिकृत वेबसाईट :-https://bankofmaharashtra.in/

अर्ज करण्याची पद्धत :-

सर्वप्रथम वरील पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.

दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे

अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहे शैक्षणिक कागदपत्रे इतर कागदपत्रे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येते क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!