Bank FD Interest Rates :- मित्रांनो तुम्ही जर चांगल्या वातासाठी बँक शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे .कोणत्या बँकेत किती व्याजदर फिक्स डिपॉझिट करायचा असेल तर आपण बँका विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.Bank FD Interest Rates
या जिल्ह्याची कर्जमाफी यादी प्रसिद्ध ! एक क्लिक वर पहा तुमचे नाव
१) येस बँक. ( Yes Bank )
१) ७-१४ दिवसा साठी ३.५०% व्याजदर.
२) १५-४५ दिवसासाठी ४% व्याजदर.
३) ४६-९० दिवसासाठी ४.५०% व्याजदर.
४) ३-६ महिन्यासाठी ५% व्याजदर.
५) ६-९ महिन्यासाठी ५.५०% व्याजदर.
६) ९-१२ महिन्यासाठी ५.७५% व्याजदर.
७)१-२ वर्षासाठी ६.५ % व्याजदर.
८) २-३ वर्षासाठी ६.२५% व्याजदर.
९) ३-१० वर्षासाठी ६.७५% व्याजदर.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळणार 10 हजार रुपये, थेट यांच्या खात्यावरती होणार जमा
२) युनायटेड बँक ऑफ इंडिया.
१) ७-६० दिवसासाठी ४% व्याजदर.
२) ६१-९० दिवसासाठी ४.५०% व्याजदर.
३) ९१-१८० दिवसासाठी ५% व्याजदर.
४) १८१-२६९ दिवसासाठी ५.७५% व्याजदर.
५) 270 दिवस ते एक वर्षापर्यंत ६% व्याजदर.
६) १ वर्षासाठी ६.५०% व्याजदर.
३) इडशइड बँक.
१) ३० दिवसासाठी ३% व्याजदर.
२) ३२-४५ दिवसाकरिता ३.४०% व्याजदर.
३)४६-६० दिवसासाठी ३.७५% व्याजदर .
४) ६१-९० दिवसासाठी ४% व्याजदर.
५) ९१-१२० दिवसासाठी ४.२५%. व्याजदर.
६)१२१-१८० दिवसासाठी ४.५०% व्याजदर.
७) १८१-२१० दिवसासाठी ५.२५% व्याजदर.
६१ महिन्यापेक्षा जास्त ६.२५% व्याजदर.
वरील सर्व महाराष्ट्रातील सर्वात जास्त व्याजदर देणाऱ्या बँक आहेत. कोणत्या बँकेत किती व्याजदर स्पष्ट सांगितलेलं आहे.