ATM Cash Transaction : मित्रांनो तुम्ही देखील एटीएम मधून पैसे काढत असाल तर ती बातमी नक्की वाचा कारण आता एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. एटीएम मधून रुक रक्कम काढणे अजून मागणार आहे.
एक लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा, 100% प्रूफ सहित पहा यादी
या नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलेंडर, काय आहे कारण जाणून घ्या
इतके रुपयांनी वाढणार शुल्क
इकॉनोमिक टाइम्स मध्ये दिलेल्या वृत्तानुसार कन्फडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीज ने या व्यवहारामध्ये जास्त निधी जमा करण्यासाठी वकिली केली आहे. त्यासाठी इंटरचेस शुल्क वाढून 23 रुपये करण्याची मागणी केलेली आहे.
दोन वर्षांपूर्वी इंटरसिटी शुल्क वाढीचा प्रस्ताव दिला होता असे जीएस ट्रांसलेट टेक्नॉलॉजी च कार्यकारी संचालक स्टॅनली जॉन्सन यांनी सांगितलेले आहे. या मागणीसाठी केंद्रीय बँकेची संपर्क साधण्यात आलेला आहे. काही सदस्यांनी इंटरचेस शुल्क 21 रुपये तर काहींनी शुल्क 23 रुपये करण्याची सूचना देखील केल्या आहेत. आता हे बघणे महत्वाचे आहे की यामध्ये किती रुपयांनी शुल्क वाढवण्यात येत आहे.
तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती निधी आलाय; व सरपंचांनी किती खर्च केलाय, जाणून घ्या फक्त एका क्लिक वरती
सध्या भरावा लागतात सतरा रुपये
सध्या हा शुल्क 17 रुपये भरावा लागत आहे. गेल्यावेळी शुल्क वाढवण्यासाठी बराच कालावधी लागला होता. पण आता यावेळी त्याच्यावर सहमती होण्याची शक्यता दिसत आहे. लवकरच शुल्क वाढीसाठी अधिक कालावधी लागणार नाही वर्ष 2021 मध्ये एटीएम व्यवहारासाठी इंटरचेस शुल्क 15 रुपये वाढवून 17 रुपये करण्यात आलेला होता.
एटीएम कार्ड देणारी बँक हे शुल्क देत आहेत. तर ज्या बँकेच्या एटीएम मधून ग्राहक रक्कम काढतो त्या बँकेला हे शुल्क देण्यात येते वर्ष 2021 मध्ये एटीएम व्यवहारासाठी ग्राहकांकडून वसुली करण्यात येणाऱ्या शुल्काची मर्यादा 20 ते 21 रुपये प्रति व्यवहार करण्यात आली होती.