शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा ; E-KYC करण्याची शेवटची तारीख 25 जुलै e-KYC केली तरच मिळणार रक्कम Agriculture scheme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture scheme :- अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आंतर शेतकऱ्यांना केंद्र पद्धतीने थेट लाभार्थी हस्तग्रह प्रणाली मार्फत मदत वितरित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आयटी मार्फत विकसित संगणक प्रणाली मार्फत शेतकऱ्यांचे बँक खाते निधी वितरित केला जात आहे.Agriculture scheme

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवीन निर्णय ! फक्त याच महिलांना करता येणार योजनेसाठी अर्ज

यादी शेतकरी खातेदार यांनी ई केवायसी करून मदत प्राप्त करून घेतली आहे परंतु अजूनही अनेक पात्र लाभार्थी खातेदार यांनी केवायसी न केल्यामुळे मदत जमा झाली नाही. अशा प्रकार शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे. अशा पातलाबात यांनी यादीत नाव असणे रकमेची प्रधान झाले नाही अशा शेतकऱ्यांनी आता गावनी आई यादी दाखविण्यात आलेली आहे .

25 जून 2021 प्रलंबित वीकेवायसी च्या अनुषंगाने सर्व तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांचे मार्फत गावनिहाय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनुदान यादीमध्ये प्रत्येक लाभार्थी यांच्यासाठी एक स्वतंत्र क्रमांक तयार करण्यात आला असून त्यांना विशिष्ट क्रमांक असे संबंधित केले आहे.

एसबीआय बँक मध्ये तुमचे खाते आहे का ? 20 जुलैपासून हा नियम नवीन लागू; ही बातमी नक्की वाचा

सदरील विशिष्ट क्रमांक तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्याकडून घेऊन संबंधित शेतकरी खातेदार यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे.

सदर आधार प्रमाणीकरण केल्यानंतर सात दिवसात मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. तसेच काही लाभार्थी यांचे आधार बँक खात्याची सदन नसल्याने किंवा त्यांचे खाते सुरू नसणे अशा लाभार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक आणि अपडेट करून घ्यायचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!