लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवीन निर्णय ! फक्त याच महिलांना करता येणार योजनेसाठी अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladki Bahin Yojana :- राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी माजी लाडकी बहिणी योजना सुरू केले आहे. या योजना अतर्गत महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये, या योजनांमध्ये राज्य सरकारने मोठे बदल केले आहेत जेणेकरून या योजना मध्ये आता अनेक बदल केले आहेत.

माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यभरात दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलेला प्रति महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी राज्यातील लाखो महिलेने अर्ज केले आहेत. मात्र काही ठिकाणी महिलांना अर्ज करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठीसरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

हे मोठे बदल झाले आहेत

सरकार आता लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावनीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. राज्य सरकारने लाडके बहिण योजना राबवण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. ही योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारकडून दोन समित्या स्थापन गठीत करण्यात आले आहेत या समित्या आता अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

एसबीआय बँक मध्ये तुमचे खाते आहे का ? 20 जुलैपासून हा नियम नवीन लागू; ही बातमी नक्की वाचा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातून आतापर्यंत 83 हजार 468 ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. भंडारी जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात अर्ज भरण्यासाठी स्वातंत्र्य केंद्र स्थापन केले गेले आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात येत आहे.Majhi Ladki Bahin Yojana

चंद्रपूर जिल्ह्यात 39 हजार 370 लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये पक्के झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ऑफलाईन आणि ऑनलाईन मिळून 39 हजार 370 अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात 48 हजार 890 अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 16 हजार महिला या योजनेपासून वंचित राहिले आहेत. पालघर जिल्ह्यात या योजनेची नोंदणी लाखाच्या पार गेली असल्याची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात ऑफलाईन आणि ऑनलाईन एक लाख 11 हजार 780 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

मोठी खुशखबर! आज पासून नवीन नियम लागू, शिधापत्रिकाधारकांना रेशन सोबत मिळणार 5000 रुपये, हे काम करा लगेच

पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात महिलांच्या बँक खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी किंवा सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

परळी मध्ये लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कॅम्प लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी Our Best Price Here विशेष कॅम्प आयोजन करण्यात आले आहे. या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

6 thoughts on “लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवीन निर्णय ! फक्त याच महिलांना करता येणार योजनेसाठी अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!