Pune Viral Video | जमिनीच्या वादावरून महिलांच्या तुफान हाणामाऱ्या व्हिडिओ होत आहे व्हायरल असं संपल भांडण Pune Viral Video

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Viral Video : सध्या सोशल मीडिया वरत एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जमिनीचा वादावरून चांगलेच रान पेटताना दिसत आहे अनेक गावांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडण होत असतात. कधी जमिनीमुळे तर कधी अनेक कारणामुळे गंभीर वळण घेत असतात गोष्टपार हाणामारी पर्यंत जाते. Pune Viral Video

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल होत. या व्हिडिओची आम्हाला सखोल माहिती मिळाल्यानंतर या व्हिडिओमध्ये असे समजते की हे भांडण फक्त पुरुषांप पुरुषांमध्ये होते. परंतु ते चुकीचे आहे की काही स्त्रिया एकमेकांशी भयंकर पद्धतीने भांडतांना दिसत आहेत. एकमेकांचे केस वाढताना दिसत आहे. त्यांना लाथा बुक्की घालत आहेत चपलेने मारतात. सध्या सोशल मीडियावरती पुण्यातून असाच महिलांचा भांडणाचा व्हिडिओ खूपच वायरल होत आहे. त्यामध्ये दोन मला एकमेकांशी भांडतांना दिसत आहेत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हा व्हिडिओ पुण्याच्या हवेली तालुक्यातील रहटवडे गावाचा आहे. जमिनीच्या वादातून महिलांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला एकाच वेळी तीन तीन महिलांशी हाणामारी करताना दिसत आहे. शेत जमिनीच्या वादातून गावातील दोन कुटुंबांमध्ये हा वाद झालेला आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता.

1 thought on “Pune Viral Video | जमिनीच्या वादावरून महिलांच्या तुफान हाणामाऱ्या व्हिडिओ होत आहे व्हायरल असं संपल भांडण Pune Viral Video”

Leave a Comment

error: Content is protected !!