Rain Update :- सध्या पावसाची महाराष्ट्राची ठिकाणी पाऊस सुरू आहे. आज देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर मुंबईत वादळी वाऱ्यसह पावसाची शक्यता हवामाना विभागणी वर्तवली आहे. चला तर पाहू हवामान अंदाज कसा असणार आहे.
15 जुलै आधी करा हे काम , अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी
मागील 24 तासांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. उद्या 15 जुलै रोजी रायगड कोल्हापूर रत्नागिरी सातारा या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामानाने दिली आहे. हवामान विभागाने आणखीन चार जिल्ह्याला जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. Rain Update
या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट :-
हवामान विभागाचे अंदाजानुसार रायगड रत्नागिरी या समुद्रकिनारा लागत असलेल्या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. या दोन जिल्ह्यात आज अति मुसलदार पावसाची शक्यता हवामाना विभागांनी दिली. राज्यातील अन्य भागातील माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस होणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹54 हजार रुपये जमा केल्यावर इतक्या वर्षांनी ₹14.20 लाख मिळतील
मुंबई येथे 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस
आज दिलेल्या हवामान अंदाजानुसार मुंबई शहरांमध्ये तसेच उपनगरातील अनेक ठिकाणी मुसलदार ते अति मुसलमान पावसची शक्यता हवामान विभागाने दिली आहे . तर काही ठिकाणी 45 ते 55 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
कॉल कर मध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस पडल्यामुळे आज वसंत घातल्याने पालघर यांना दिलासा मिळाला आहे. असे असेल ते तरी पालघर जिल्ह्यात पावसाचा येलो देण्यात आला आहे आज देखील मुसळधार पावसाची होण्याची शक्यता हवामाना भगवन वर्तवली आहे. पावसाचे विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्यातील अनेक भागात भात शेतीतील रोपणीच्या आम्हाला वेग आलेले दिसून येत आहे.
पुण्यात गारमाता परिसरात जोरदार पाऊस झाला असून, येथे 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामाना विभागाने.
1 thought on “मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस ! रेड अलर्ट”