Maharashtra Govt : नुकत्याच देशभरातील लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. तसेच काही महिन्यावरच विधानसभा निवडणुका येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्तेत असलेले सरकार राज्यातील नागरिकांसाठी मोठी भेट देऊ शकता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. Maharashtra Govt
या नागरिकांच्या खात्यावरती थेट खात्यात पैसे होणार जमा
उर्वरित 75 टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा पात्र शेतकऱ्यांची यादी पहा
महिलांना शिंदे सरकार देणार मोठे गिफ्ट
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारने राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यामध्ये आठ हजार रुपये जमा करणार अशी घोषणा दिल्याने या गोष्टीचा काँग्रेस सरकारला काही राज्यांमध्ये मोठा फायदा झाला. त्यामुळे शिंदे सरकारी देखील अशीच एक योजना राबवण्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे.
महाराष्ट्र सरकार ही जनतेला लाडकी बहना योजना सारखी राबवू शकते. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती 1250 जमा केले जाऊ शकतात. आता महाराष्ट्र सरकार यापेक्षा जास्त रक्कम देणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. या योजनेचा फायदा भाजप मध्यप्रदेश मध्ये मोठा झालेला आहे. त्यामुळे शिंदे सरकार देखील अशीच एक योजना राबवणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती कोणतीही समोर आलेली नाही हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
1 thought on “विधानसभा पूर्वी शिंदे सरकार महिलांना देणार मोठं गिफ्ट ! थेट बँक खात्यामध्ये पैसे होणार जमा”