Onion market price | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे कांदा बाजार भाव मध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला आता थारा राहिलेला नाही. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कांद्याच्या दरामध्ये तब्बल चार हजार रुपये किती वाढ झालेली आहे. जाणून घ्या हा दर कुठे मिळत आहे. Onion market price
कांदा बाजार भाव जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांच्या खात्यावरची जमा झाले दोन हजार रुपये तुमचे नाव
परंतु हे चित्र बदललेले दिसत आहे राज्यातील काही बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपये इतका दर मिळत आहे काही ठिकाणी कमाल बाजारभाव यापेक्षा अधिक नमूद केले जात आहे.
या भागात मुसळधार पावसाची शक्यता तुमच्या जिल्ह्याची स्थिती तपासा
या बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर
काल झालेला राज्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 4110 प्रतिक्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला होता. तसेच मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील चार हजार दहा रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे.
तसेच यापेक्षा अधिक कांद्याला दर मिळालेला आहे. कांद्याला किमान एक हजार 600 ते 4000 आणि सरासरी 2800 प्रतिक्विंटल असा विक्रेमी दर मिळालेला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दोन हजार रुपये ते कमाल 3500 आणि सरासरी 2500 रुपये असा दर मिळालेला आहे.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 1300 ते कमाल 3412 रुपये आणि सरासरी 3 हजार 50 रुपये असा दर मिळाला आहे.
4 thoughts on “शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज कांदा बाजार भाव मध्ये मोठी वाढ! या बाजार समितीमध्ये मिळाला विक्रमी दर”