Personal loan : कोणत्याही कामासाठी जर तुम्हाला लोन घ्यायची असेल तर त्या लोन साठी खूप मोठी प्रोसेस करावी लागते. व सतत बँकेचे फेऱ्या माराव्या लागत आहे. मित्रा माझा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कर्ज कसे घेता येणार आहे ते सांगणार आहोत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये व कमी कागदपत्रांमध्ये लोन घ्यायचे असेल तर आम्ही सांगतो ती प्रोसेस वापरा. ते कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठलेही गॅरंटीची गरज लागणार नाही. कॅनरा बँक 10.65 टक्के व्याजदराने 7 वर्षासाठी 10 लाख रुपये देणार आहे. या कर्जासाठी बँक 11.99% दराने आकारिक आहे. या कशासाठी सरकारी विभाग, किंवा बँका इतर शेतकरी पात्र आहेत. ही बँक सहजपणे कर्ज उपलब्ध करून देत आहे.
5 मिनिटांमध्ये कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी पुरावा
व्यवसायाचा पत्ता व पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
12 महिन्याचे बँक स्टेटमेंट
3 महिन्याची पगार
फॉर्म क्रमांक – 16
बँकेमध्ये इतकीच रक्कम ठेवता येणार, नवीन नियम लागू नवीन नियम पाहणसाठी येथे क्लिक करा
व्यापारी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकतात अर्ज :-
सर्वप्रथम तुम्ही कॅनरा बँकेचे अधिकृत साइटवर जावा
अधिकृत साइडला जाण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत साइटवर आल्यानंतर कर्ज विभाग ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करा.
दोन पर्याय मध्ये कर्जाचे सर्व पर्याय दिसेल यात तुम्हाला कोणता घ्यायचा असेल तो पर्याय निवडा.
यांना तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर ऑनलाईन अर्जाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
ऑनलाइन अर्ज पूर्णपणे सबमिट करा. अर्धसमिट केल्यानंतर तुम्हाला काही वेळामध्ये तुमचा अर्ज पात्र आहे का पत्र हे मेसेज द्वारे कळेल.