शिक्षित आहात पण व्यवसाय कोणता करावा? फक्त 5000 रुपये गुंतवा आणि सुरू करा ‘हा’ व्यवसाय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Ideas: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला फक्त पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत एक व्यवसाय सुरू करता येणार आहे. यामध्ये तुम्हाला चांगला नफा देखील मिळणार आहे. या नवीन व्यवसाय बद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती या ठिकाणी.

प्रधानमंत्री जन औषधी केंद्र ला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो तुमचे देखील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच नोकरी लागेल असे नसते. शिक्षण झाल्यानंतर नोकरी शोधण्यात काही काळ निघून जातो तर अनेक तरुणांना शिक्षणानंतर नेमकं काय करावे हे समजत नाही. कोणता उद्योग व्यवसाय करावा असा प्रश्न सर्व तरुणांसमोर उपस्थित होतो. अशा तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला फक्त पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत एक व्यवसाय सुरू करता येणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेत 5 वर्षांसाठी पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला 6 लाख रुपये मिळतील

प्रधानमंत्री जन औषधी केंद्र

प्रधानमंत्री जन औषधी केंद्र सुरू करून तुम्ही एक चांगला व्यवसायाला सुरुवात करू शकता. व्यवसायासाठी तुम्हाला केंद्र सरकार देखील मदत करीत आहे. प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला पाच हजार रुपयांचा खर्च करावा लागेल ही केंद्र उघडण्यासाठी अर्जदाराकडे डी फार्म किंवा बी फार्मचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. Business Ideas

या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला ₹3 लाख 64 हजार 448 मिळतील

स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे

प्रधानमंत्री जन औषधि केंद्राचा व्यवसाय हा तुमच्या बजेटमध्ये बसणारा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी खूप कमी खर्च लागणार आहे. तुमच्यासाठी हा व्यवसाय फायदेशीर आहे. केंद्र सरकार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत देते. याद्वारे तुमचे उत्पन्न अगदी कमी गुंतवणुकीत सुरू होते. सध्या देशात प्रधानमंत्री जन औषधी केंद्र ची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. तुमच्यासाठी ही कमवायची एकदम उत्तम संधी बनू शकते. या केंद्राद्वारे लोकांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देणे हा सरकारचा उद्देश आहे.

सोन्याच्या किमतीत 6500 रुपयाची घसरण..! सोने खरेदी करणारे खूश, पहा 10 ग्रॅम सोन्याचे दर

देशात दहा हजारहून अधिक प्रधानमंत्री जन औषधि केंद्र सुरू

अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत देशात दहा हजारून अधिक प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडण्यात आले आहेत. त्याची संख्या आणखीन वाढण्यावर सरकारचा भर आहे. या औषधी केंद्रामध्ये 1800 प्रकारचे औषधे आणि 285 वैद्यकीय उपकरणे ठेवण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रँडेड औषधाच्या तुलनेत जन औषधी केंद्रावर 50 ते 90 टक्के कमी किमतीत औषध उपलब्ध होत आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी पद्धत आहे.

PM किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता खात्यात जमा? येथून तुमचे नाव तपासा

अर्ज करण्यासाठी पाच हजार रुपयांचा खर्च लागणार आहे

प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला फक्त अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला फक्त पाच हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. केंद्र उघडण्यासाठी अर्जदाराकडे डी फार्म किंवा बी फार्मचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे केंद्र उघडण्यासाठी पुरेशी जागा असावी ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 120 चौरस फूट निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया दरम्यान विशेष श्रेणी किंवा विशेष श्रेणीशी संबंधित अर्जदारसाठी शुल्कात सूट देण्यात आली आहे. प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडल्यानंतर सरकारकडून प्रोत्साहन रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते पाच लाख रुपये किंवा कमाल 15000 रुपयांपर्यंत औषधाच्या मासिक खरेदीवर पंधरा टक्के प्रोत्साहन देण्याचा नियम केंद्र सरकारने लागू केला आह. Business Ideas

घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करा आणि मिळवा 100 रुपये पर्यंत ची सूट, पहा सविस्तर माहिती

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फार्मासिटी नोंदणी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • निवासी प्रमाणपत्र

गुड न्यूज! या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले? येथून नवीन यादीत नाव तपासा

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

  • अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची आहे. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वरील मेनू मधील apply for Kendra या पर्यायावर क्लिक कर.
  • नवीन पानावर click here to apply पर्यावर क्लिक करा.
  • आता साइन इन फॉर्म उघडेल त्याच्या खाली registration now पर्याय निवडा.
  • त्यानंतर नोंदणी फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल, त्यात आवश्यक ती माहिती भरा.
  • यानंतर ड्रॉप बॉक्समध्ये राज्य निवडा आणि आयडी पासवर्ड विभागात टाकलेला पासवर्ड प्रविष्ट करा.
  • आता तुम्हाला नियम आणि अटीवर क्लिक करा आणि नंतर सबमिट पर्यावर क्लिक करा.
  • फक्त या चरणाचे अनुसरण करून पीएम जन औषधी केंद्रासाठी तुमची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ग्रुपला

Leave a Comment

error: Content is protected !!