याप्रकारे बुक करू शकता तुम्ही एसटीचे तिकीट …! जाणून घ्या ही सोपी पद्धत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Online Bus Booking : नागरिकांसाठी आनंदाची बातमी जर तुम्ही एसटीचा प्रवास करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आता तुम्ही घर बसल्या तुमचे एसटीचे तिकीट ऑनलाइन प्रकारे बुक करू शकता. जेणेकरून तुम्हाला आता एसटीमध्ये सीट मिळवण्याची टेन्शन राहणार नाही.

एस टी महामंडळाने जानेवारी 2024 पासून प्रवाशांसाठी ऑनलाइन आरक्षण प्रणाली उपलब्ध करून दिली आहे . आता तुम्ही घरबसल्या एसटीचे तिकीट आरक्षित करू शकता व ते उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने एसटी महामंडळा ने अधिकृत वेबसाईट दिली आहे.

ऑनलाइन प्रकारे तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाचे या ऑनलाइन तिकीट प्राण्यांचा चांगला प्रतिसाद दिसून आला आहे मागील पाच महिन्यांमध्ये राज्यातील 13 लाख हून प्रवाशांनी ऑनलाईन प्रकारे आपली टिकीट बुक केले आहे. अर्थातच या तिकिटाची विक्री झाली आहे, महाराष्ट्र मध्ये दहा हजार प्रवासी दररोज आपल्या प्रसासाठी ऑनलाईन प्रकारे तिकीट बुक करत आहेत व या सुविधांचा लाभ घेत आहेत.

या LIC योजनेमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार होत आहेत मालामाल ..!पहा या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती

आता प्रवाशांना घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून तिकीट काढता येणार आहे. तुम्हाला मोबाईल मध्ये MSRTC bus reservation app डाउनलोड करायचे आहे व या ॲप माध्यमातून तुम्हाला तिकीट काढता येणार आहे. तुम्हाला या दोन्ही ऑनलाईन पद्धत वापरून तिकीट काढता येणार आहेत कोणत्याही प्रवाशाला मोबाईल द्वारे घरबसल्या सहजपणे ऑनलाईन आरक्षण प्रणाली द्वारे तिकीट काढता येईल यासाठी महामंडळाने ही सुविधा उपलब्ध केली आहे.

या व्यतिरिक्त एसटी महामंडळाने ऑनलाइन प्रणाली द्वारे ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग नागरिक, आरक्षणाचे तिकीट सुद्धा मिळणार आहेत.

येथे क्लिक करून तुम्ही एसटीचे तिकीट ऑनलाईन प्रकारे बुक करू शकता

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!