Driving licence New Rule : सरकारने ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. आता अर्जदाराला आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची गरज लागणार नाही व ड्रायव्हिंग चाचणी देण्याची सुद्धा गरज लागणार नाही पहा नवीन निर्णय.Driving licence New Rule
तुमच्या नावावर गाडी आणि दुसऱ्यानेच केला अपघात तर किती शिक्षा? कायदा काय सांगतो पहा एका क्लिकवर
ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन नियमानुसार आता ड्रायव्हिंग चाचणी आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत ड्रायव्हिंग्स प्रशिक्षण केंद्राद्वारे ड्रायव्हिंग लायसन देण्यात येणार आहे. हा नवीन नियम 1 जून 2024 पासून लागू केला जाणार आहे या आधी सरकारने जाहीर केली आहे.
वय कमी असताना जर तुम्ही वाहन चालत असता तर ही बातमी तुमच्यासाठी आता तुम्हाला अल्पवयीन वाहन चालवताना पकडण्यात आल्यात पंचवीस हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. व तुम्ही ज्या मालकाची वाहन चालत आहेत त्या मालकाचे ड्रायव्हिंग लायसन रद्द करण्यात येणार आहे परवाना मिळू शकणार नाही.
प्रशिक्षण केंद्राचे नवीन नियम :
देशभरातील ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत यामध्ये त्या प्रशिक्षण केंद्राची पात्रता काय असणार केंद्रावर कोणत्या प्रकारची सुविधा असणार आहे याबद्दलची सर्व माहिती सांगण्यात आले.
ड्रायव्हिंग स्कूल चालवण्यासाठी किमान 1 एकर जमीन आवश्यक असणार आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर अशा ठिकाणी असले पाहिजे जिथे ते कोणते त्रास शिवाय सर्वांना सहज उपलब्ध होईल. प्रशिक्षण काकडे किमान हायस्कूल डिप्लोमा किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त यांच्याकडे किमान पाच वर्षाचा नवीन अनुभव असला पाहिजे.
हलकी वाहन प्रशिक्षण करताना किमान चार आठवडे पेक्षा कमी कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे हे प्रशिक्षण व्यवहारिक अशा दोन भागात असे. या व त्याचे जर तुम्ही अवजड वाहन प्रशिक्षण घेत असाल तर अवजडवानासाठी 38 चा तासाचे प्रशिक्षण अनिवार्य आहे व यामध्ये 31 तारखेचा समावेश व साठवड्याच्या पूर्ण करावी लागणार आहे.
2 thoughts on “1 जून पासून ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टमध्ये मोठे बदल..! जाणून घ्या नवीन प्रक्रिया”