स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शिष्यवृत्तीचे स्वरूप काय आहे
या विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती असा करा अर्ज
पहिल्या वर्गापासून इयत्ता बारावी पर्यंत तसेच पदविका ,आयटीआय ,पॉलिटेक्निक, पदवी ,पदवी उत्तर पदवी ,असे अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. वैयक्तिक तसेच कौटुंबिक अडचणीमुळे शिक्षणाचा खर्च न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे माध्यमातून मदत दिली जाते.
• कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार ??
1) इयत्ता पहिली ते इयत्ता सहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना -पंधरा हजार रुपये दिले जाणार.
2) इयत्ता सातवी ते बारावी पदवीचा ,आयटीआय, पॉलिटेक्निक, शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना 18 हजार रुपये दिले जाणार.
3) पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये दिले जाणार.
4) पदवी उत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी 35 हजार रुपये दिले जाणार.
5) पदवी उत्तर पत्रिका व्यवसाय शिक्षण घेणारे विद्यार्थी ना 75 हजार रुपये दिले जाणार.