Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी विविध जिल्ह्यातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र यातील 27 लाख महिलांचे खात्यात पैसे पाठवण्यास सरकारला अडचणी येत आहेत.
माझी लाडकी पण योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी असंख्य महिलांची धावपळ सुरू आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासन तर्फे दर महा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. एक जुलै २०२४ राज्य सरकारकडून या योजनेचे अंमलबजावणी करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रावर आणि तहसील कार्यालयात गर्दी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या 27 लाख महिलांना आता एक नवे अडचणींचा सामना करावा लागणार आहे.Mukhyamantri Ladki Bahin Yojana
महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विविध जिल्ह्यातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र यातील 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सरकारला अडचणी येत आहेत. कारण या 27 लाख महिलांनी त्यांच्या आधार कार्ड बॅंकेचे खात्याशी लिंक केलेले नाही. त्यामुळे आता या महिलांसमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खात्यावरती पिक विमा रक्कम जमा येथे क्लिक करून पहा यादी
लाडक्या बहिणींना या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. लाडके बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतर ही 27 लाख महिला समोर नवा पेच निर्माण झाला आहे. या सत्तावीस लाख अर्जदार महिलांचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसल्याची माहिती समोर आली आहे.
बँक खाते आधार कार्ड लिंक नसल्याने सरकारकडून पैसे पाठवण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात 27 लाख महिलांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याचे लिंक करावे असे आव्हान सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता लाडकी बहिणीना अडचणीची सामना करावा लागणार आहे.
लाडकी बहीण योजनेची महत्त्व :-
नेमकी ही योजना आहे तरी कशी ?? या योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
माझी लाडकी बहिणीला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असलेले नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड 2 ) मतदार ओळखपत्र, 3) शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र 4) जन्म दाखला यापैकी चार पैकी कोणते ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता आवश्यक कागदपत्रे :-
१) सदर योजनेतून पाच एकर शेतीचि अट वगळण्यात आली आहे.
2) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्षे वयोगट असे करण्यात आले आहे.
3) बाहेरच्या जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केलास असेल तर. अशा बाबत त्यांच्या पतीचा जन्म दाखला ,शाळा सोडण्याची प्रमाणपत्र ,आदिवासी प्रमाणपत्र, ग्राह्य धरण्यात येईल.
4) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
5) 2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर .ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल. त्यांना उत्पन्नाचे दाखला प्रमाणपत्र तून सूट देण्यात येत आहे.
4 thoughts on “सरकारची नवीन अट ! ही अट पूर्ण केली तरच मिळणार लाडकी बहिणीचे 3,000 हजार रुपये”