Ladki Bahin Yojana Update :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगली चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना. प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलाच्या कुटुंबाचा एकत्रित उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त असू नये. या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरवण्याची माहिती समोर येत आहे. पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. Ladki Bahin Yojana Update
अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचण येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारीशक्ती ॲप मधून ऑनलाईन अर्ज करता येत होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे आता अर्ज भरणे कठीण होऊन बसल आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक विशेष वेबसाईट सुरू करण्यात आले आहे. पण तरी अनेक महिलांना अडचणींना समोर जावं लागत आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा येथे क्लिक करून पहा यादी
असा असला तरी काही महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया आलेला आहे. तर काही महिलांच्या मोबाईलवर मध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडके बहिण योजनेची पैसे मिळणार असल्याचा निश्चित झाल आहे.
•लाभार्थी महिलांना सरकारकडून नेमका मेसेज काय ??
ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे .त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे. “Your application no for MMLBY has approved -WCD,GOM-MAHGOV” असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबर वर येत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे. तुमच्या देखील बँक खात्यात येथे 17 ऑगस्टला 3000 रुपये प्राप्त होणार आहे.
• मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून आणखीन एक खुशखबर !
या योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी आज परभणी बोलताना आणखीन एक खुशखबर दिली आहे. “लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी वर्षाला लागणार आहेत. अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरित केला आहे. 17 तारखेचा पहिल्या हप्त्याचा निधीचा पुढचे सहा महिन्याचा निधीची तरतूद केली आहे.
त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल”. अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे पुढची सहा महिने तरी .लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे. हे निश्चित झाले आहे.