Business idea :- प्रत्येक जण म्हणतो माझ्याकडे पैसे आले की मी काहीतरी करेल. पण पैसा म्हणतो तू आधी काहीतरी कर मग मी तुझ्याकडे येईल. सरकारी नोकरीचा आणि कॉर्पोरेट जॉब्स च
खूळ हळूहळू कमी होत चाललंय. आणि लोक व्यवसायाकडे वळत आहे. परंतु समस्या आहे की लोकांकडं भांडवल नाही.Business idea
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10,000 यादी जाहीर येथे क्लिक करा
आणि तुम्ही देखील असे लोकांमध्ये मोडत असेल. आणि जर तुम्हाला एखांदा असंच चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल तुमच्याकडे भांडवल नसेल तर खालील सांगितले पण व्यवसाय करा.आपण जे प्रॉडक्ट होणार आहे त्याचे मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे. जवळपास प्रत्येक घरामध्ये या प्रॉडक्टची सहसा वापर केला जातो त्यामुळे या प्रकारच्या अगदी सहजच विक्री होईल. त्यांची विक्री कशी करायची ते देखील. आपण पाहू
भारतात प्रत्येक घराच्या किचनमध्ये एक पदार्थ वापरला जातो तो म्हणजे बेसन पीठ. आपल्या घरामध्ये या बेसन पिठापासून अनेक पदार्थ बनवले जातात. अनेक हॉटेलमध्ये कॉलनीमध्ये बेसन पीठ माघ भेटतं. बेसन म्हणजे नेमकं काय हरभऱ्याच्या डाळीचे पीठ होय.
माझी लाडकी बहिणी योजनेची पात्र यादी जाहीर
चला तर पाहू आपण बेसन पीठ मागच्या नफ्याचा गणित.
बेसन पीठ पॅकेट =RS. 125/kg
हरभऱ्याची डाळ=RS.65/kg
बेसन पीठ पॅकेट RS 125
हरभऱ्याची डाळ -RS .65
पॅकिंग बॅग-RS -5
मार्केटिंग आणि ट्रान्सपोर्ट-RS.10
प्रॉफिट-RS. 40
दिवसाला जर तुम्ही 50 किलो बेसन पीठ विकले तर. तुम्हाला दिवसाचे दोन हजार रुपये भेटेल. तर तुमची महिन्याची कमाई 60 हजार रुपये होईल.
तुम्ही हा प्रॉडक्ट या ठिकाणी विकू शकतात :-
१) अपार्टमेंट.
२) कॉलनी.
३) हॉटेल.
४) रेस्टॉरंट.
५) किराणा दुकान.
६) मॉल.
७) सुपर मार्केट.
1 thought on “Business idea | फक्त 5 हजार रुपयां मध्ये चालू करा हा व्यवसाय आणि महिन्याला कमवा 60 हजार रुपये.”