PM Kisan Beneficiary New List : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच आनंददायक ठरणार कारण लवकरच या योजनेच्या लाभ मध्ये वाढ होणार आहे. PM Kisan Beneficiary New List
पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता हा वार्षिक सहा हजार रुपये इतका आहे. शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांचा हप्त्याचा लाभ दिला जातो. प्रत्येकी चार महिन्याला हा हप्ता दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात वर्षांमध्ये तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात.
पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये
देशभरातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण सध्या पी एम किसान योजनेचा सहा हजार रुपयांचा लाभ दहा हजार रुपये केला जाऊ शकतो. म्हणजे सध्या तीन हप्त्याची रक्कम ही चार हपत्त्यामध्ये सरकार देऊ शकते.
ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येते. ही रक्कम डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती दर चार महिन्यांनी तीन हफ्त्यांची वितरित केले जाते. पण पात्र शेतकऱ्यांचे निकष त्यातील काही अटी आणि शर्ती मध्ये अडकलेला काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता सरकारने शेती अवजारे ट्रॅक्टर खते रसायन आणि शेतीसंबंधी इतर खरेदीवरील सबसिडी द्यावी अशी ही मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.
1 thought on “पी एम किसान योजनेच्या गावानुसार नवीन याद्या प्रसिद्ध; यादीमध्ये नाव असणाऱ्यांना मिळणार 10,000 रुपये”