Free Silai Machine Yojana :- सरकार नेहमीच महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारने मिळून महाराष्ट्र महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे. चला तर पाहू या योजनेसाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत व या योजनेची पात्रता काय आहे.Free Silai Machine Yojana
फ्री शिलाई मशीन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिली जात आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब महिलांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देणे. यातून त्यांचा आर्थिक उत्पादन वाढ होईल व ते आपल्या पायावर उभे राहू शकणार आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून देशातील 50000 पेक्षा अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक कुटुंब गरीब रेषा खालील असून त्यांची आर्थिक सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.या महिलांना शिवणकाम हा एक चांगला पर्याय म्हणून नवीन उद्योग निर्माण होईल.
सोन्याच्या दरात इतक्या हजारांची मोठी घसरण; खरेदीदारांना दिलासा, तुमच्या जिल्ह्यातील नवीन दर तपासा
मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पैसे तयार करणे आहे.या महिलांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ : महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिला न्याय योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी त्यांना सरकारने दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत.
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता :-
अर्जदार महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेचा फायदा केवळ परिवारातून एकच देऊ शकतात. महाराष्ट्रातील 20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना या योजनेचा लाभ घेता येते. पात्र महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावी.