1 ऑगस्ट पासून होणार 5 मोठे बदल ..! गॅस सिलेंडर च्या किमतीमध्ये होणार बदल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1st August Rule Change :- संपूर्ण देशामध्ये नवीन महिना सुरू झाला की नवीन बदल झालेले दिसून येतात. मे महिना संपत आला आहे अखेरीस दोन दिवस बाकी आहेत व नवीन जून महिन्यात च्या पहिल्या तारखेला काही नवीन बदल होणार आहेत,जाणून घ्या काय आहे ते नवीन बदल.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा व जाणून घ्या 5 नवीन नियम

जुलै महिन्या संपण्या साठी काही दिवस उरले आहेत, जून महिन्याची सुरुवात होणार आहे व आता नवीन महिना सुरू झाला असतात काही नवीन नियम लागू होणार आहेत. याशिवाय जूनच्या पहिल्या तारखेपासून देशातील काही मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये आपल्या आर्थिक बजेट कोसळण्याची शक्यता वर्तना झाली आहे व या बदलामुळे एलपीजी सिलेंडरच्या किमती ते क्रेडिट कार्डचे नियम सर्वांचे समाविष्ट आहेत. 5 नवीन मोठे बदल होणार आहेत जाणून घ्या संपूर्ण माहिती.1st August Rule Change

1 – एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये होणार बदल :-

आपण पाहिले प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मार्केटिंग कंपनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करत आहेत. सिलेंडरच्या किमतीत एक ऑगस्ट 2024 च्या सकाळी ठीक सहा वाजल्यापासून जाहीर केल्या जाणार आहेत. गेल्या काही काळापासून 19 किलोग्राम कमर्शियल गॅस सिलेंडरची किमतीत अनेक बदल झाले आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधी घरगुती सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सरकार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देत आहे, असा करा अर्ज

2 – ATF व CNG-PNG किमतीमध्ये होणार मोठे होतात :-

एलपीजी शिंदे च्या किमती बदल तसेच ऑइल मार्केटिंग कंपनीने इयर टर्बानी सांगत असताना सीएनजी ओ पीएनजी यांच्या किमती देखील सांगण्यात आले आहेत त्यात जूनच्या पहिल्या तारखेच्या सर्वांच्या नवीन किमती लागू होणार आहेत.

3 – SBI क्रेडिट कार्ड

ऑगस्ट महिन्याची एक तारखेपासून एसबीआय क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. एसबीआय कार्डच्या नियमानुसार जून 2024 पासून काही क्रेडिट कार्ड साठी सरकारशी संबंधित व्यवहारावर पॉईंट लागू होणार आहे.

4. ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी नवीन नियम :-

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ड्रायव्हिंग लायसन च्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक जून 2024 पासून प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये ड्रायव्हिंग टेस्ट होऊ शकणार आहे का यादी तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल तर तुम्हाला आरटीओ कार्यालयामध्ये जाण्याची गरज भासत होती. पण आता याची गरज लागणार नाही.फ्री मध्ये आधार अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

5 . आधार कार्ड अपडेट संबंधित नियम :-

पाचवा बदल म्हणजे एक ऑगस्ट पासून ते 14 ऑगस्ट पर्यंत आधार कार्ड ला फ्री मध्ये अपडेट करण्याची मर्यादा वाढवून 14 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे. जर तुम्ही दिलेल्या तारखेच्या आत आधार कार्ड अपडेट न केल्यास तुम्हाला 14 ऑगस्ट नंतर त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हाट्सअप वर जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!